HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
देवीची आरती जय जय परमानंदे महामा देवीची आरती शेजारति ओंवाळूं उन्म
देवीची आरती - जय जगदंबे सुखकर अंबे...


देवीची आरती

19GOOG
देवीची आरती
जय जगदंबे सुखकर अंबे आरती करतो हें ।
प्रणवोपासनी द्विदलकमळी ओवाळीन पाहें ॥ धृ. ॥
सद्‌गुरु सदय द्विदळी वसतो स्वयंज्योतिरुपा ।
दर्शन घेतां जीव शिव ऎक्यरुपी पाहा ॥ जय. ॥ १ ॥
पंचप्राण पंचाभूतात्मी पांचा पंचवीस तो सर्वत्रीं ।
तो अधिकारी झाला सहजची तो ॥ जय. ॥ २ ॥
मणिपुरद्विपी सहस्त्रदळी जे श्री महामाया तूं ।
चैतन्य त्रपींकर्ता कारण प्रकृतिपुरुष तू ॥ जय. ॥ ३ ॥
सदाशिवजीवरुपी आत्मा समदृष्टी पाहसी ॥
आनंद असती गुणप्रतापी परमानंदे वससी ॥ जय. ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
19GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T13:20:04.9904592Z

Comments | अभिप्राय