HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
गणपतीची आरती मंगलदायक सिद्धीविनायक आरत गणपतीची आरती गजानना श्रीगणराया । आधी
गणपतीची आरती - तू सुखकर्ता तु दु:खहर्ता ...


Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - तू सुखकर्ता तु दु:खहर्ता

19GOOG
गणपतीची आरती

तू सुखकर्ता तु दु:खहर्ता । विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी ।
गणपती बाप्पा मोरया ॥ धृ ॥ १ ॥

तू सकलांचा भाग्य विधाता । तूं विद्येचा स्वामीदाता ।
ज्ञानदीप उजळुनी आमुच्या निववी नैराश्याला ॥ २ ॥

तू माता तू पिता जगी या । ज्ञाता तू सर्वस्व जगी या ॥
पामर मी स्वर उणे भासती । तुझी आरती गाया ॥ ३ ॥

मंगलमूर्ति तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धि विनायक ।
तूझीया द्वारे आज पातली । ये इच्छित मज द्याया ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
19GOOG
References : N/A



Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-10-12T10:56:56.9694384Z

Comments | अभिप्राय