HOME|mr|aartya|maruti|
मारुतीच्या आरत्या सत्राणें उड्डाणें हुंका मारुतीची आरती जयजय श्रीबलभीमा मारुति
मारुतीच्या आरत्या - जय जय अंजनिबाला । पंचारत...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



0GOOG
मारुतीच्या आरत्या

जय जय अंजनिबाला । पंचारति ही करितों तुजला ॥ धृ. ॥

सीताशुद्धिस्तव जावोनी ॥ जाळीली लंका ।

दुष्ट वधोनी ॥ जानकिसह रामाला ।

नेसी अयोद्धे सुखधामाला ॥ जय. ॥ १ ॥

चरणी शरण मी भावें आलो । ब्रह्म सदोदित ह्र्दयी खेळो ॥

ऐशा दे ज्ञानाला । धन्य करी या बलवत्कविला ॥ जय. ॥ २ ॥

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T03:11:09.6786368-04:00

Comments | अभिप्राय