HOME|mr|aartya|pandurang|
पांडुरंगाची आरती सुंदर अंगकांती मू पांडुरंगाची आरती पंचदशीचे सारीं पंडितभी भ्
पांडुरंगाची आरती - गावों नाचों विठी करुं तुझ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


0GOOG
पांडुरंगाची आरती १४

गावों नाचों विठी करुं तुझा अनुवाद, तुझा अनुवाद ॥
जिकडे पाहें तिकडें सर्वमय गोविंद ॥ धृ. ॥

आनंद रे विठोबा झाला माझें मनीं झाला माझें मनीं ॥
देखिली विटेसहित पाउलें लोचनी ॥ १ ॥

न करी तपसाधन मुक्तीचे सायास मुक्तीचे सायास ॥
हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥ २ ॥

तुका म्हणे आम्हां प्रेमा उणे तें कायी, उणें तें कायी ॥
पंढरीचा राणा आम्ही सांठविला ह्रदयीं ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
0GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T21:15:56.0000000Z

Comments | अभिप्राय