HOME|mr|aartya|rama|
रामचंद्राचीं आरती कमळाधर कमळाकर कमळावर ईशा रामचंद्राचीं आरती त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे ग
रामचंद्राचीं आरती - साफल्य निजवल्या कौसल्या म...


रामचंद्राचीं आरती

0GOOG
रामचंद्राचीं आरती

साफल्य निजवल्या कौसल्या माता ।
जनक सुकन्याऽनन्या मुनिमान्या साती ॥
खेचर वनचर फणिवर भरत निजभ्राता ।
धन्य तो नृपनायक दशरथ पीता ॥ १ ॥
जय देव जय देव जय रविकुळटिळका ।
आरती ओंवाळूं त्रिभुवननायका ॥ धृ. ॥
आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ ।
रकिकुळमंडण खंडण संसारामूळ ॥
सुरवर मुनिवर किन्नर ध्याती पै सकळ ।
धन्य तो निजदास भक्त प्रेमळ ॥ जय. ॥ २ ॥
Translation - भाषांतर

N/A
0GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T14:11:08.2952752Z

Comments | अभिप्राय