HOME|mr|aartya|rama|
रामचंद्राचीं आरती अयोध्या पुरपट्टन शरयूचे त रामचंद्राचीं आरती श्रीमद्रामचंद्रा अयोध्याप
रामचंद्राचीं आरती - ऎकावी कथा कानीं राघवाची ,...


रामचंद्राचीं आरती

0GOOG
रामचंद्राचीं आरती

ऎकावी कथा कानीं राघवाची, माझ्या माधवाची ॥
जेणें भ्रांती हरे सकळही साधकांची ॥ १ ॥
झणी भरी राम आजी गाईला हो ।
डोळे भरुनी राम आजी पाहिला हो ॥ धृ. ॥
रामकृष्ण शिव वाचे आठवा हो ।
ब्रह्मांडनायका ह्र्दयीं साठवा हो ॥झणी. ॥ २ ॥
जन्मा आलिया धन्य तोची दिवस ।
उद्धव चिद्‌घन ह्रदयीं सावकाश ॥झणी भरी॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
0GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T14:13:03.0202416Z

Comments | अभिप्राय