HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|शंकर आरती संग्रह|
शंकराची आरती भस्मासुरां करिसी स्ववराने शंकराची आरती जय देव जय देव जय आदि पुरू
शंकराची आरती - मंगेश महारूद्रा जय पार्वत...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


19GOOG
शंकराची आरती
मंगेश महारूद्रा जय पार्वतीवरा ॥
आरती ओवाळीन । शिवा भोळ्या शंकरा ॥ धृ. ॥
आपुले म्हणविसी । देशील आणिका हाती हांसतील संतजन ॥
कृपासागरमूर्ती ॥ मंगेश. ॥ १ ॥
सर्वत्र व्यापलासी । जळी स्थळी पाषाणी ॥
कृपेचा सागर हो । आम्हां पावे निर्वाणी ॥ मंगेश. ॥ २ ॥
विभूती व्याघ्रांबर । गजचर्म परिधान ॥
वासुकी हार शोभे । आला कृष्ण शरण ॥ मंगेश. ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
19GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T23:55:27.0000000Z

Comments | अभिप्राय